अखिल भारतीय वारकरी मंडळ दौंड तालुका नविन कार्यकारणी नियुक्तीपत्रक प्रदानसोहळा संपन्न.
यवत-संत तुकाराम भवन,पालखीतळ यवत येथे आज सायंकाळी ४ वाजता नविन कार्येकारणी जाहिर करण्यात आली.यामधे संपूर्ण दौंड तालुक्यातील भाविक आहेत.
अखिल भारतीय वारकरी मंडळ दौंड तालुका नविन कार्यकारणी नियुक्तीपत्रक प्रदानसोहळा संपन्न.
यवत-संत तुकाराम भवन,पालखीतळ यवत येथे आज सायंकाळी ४ वाजता नविन कार्येकारणी जाहिर करण्यात आली.यामधे संपूर्ण दौंड तालुक्यातील भाविक आहेत.
बारामती वार्तापत्र
सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल,सुरेशभाऊ शेळके संचालक भिमा पाटस कारखाना,हभप.दत्तात्रय महाराज सोळसकर (सदस्य पश्चिम महाराष्ट्र वारकरी मंडळ),माऊलीआण्णा ताकवणे अध्यक्ष भाजपा दौंड,हभप.आनंद महाराज तांबे अध्यक्ष पुणे विभाग,हभप.सुखदेव ठाकर अध्यक्ष पुणे जिल्हा,हभप.संतोष काळोखे हवेली ता.अध्यक्ष ,सरपंच दशरथ खुटवड,सरपंच वैशाली गुंड,पत्रकार गद्रेसर,चाफेकरसर,संदीपजी सोनवणे,राहुलशेठ अवचट,व हभप अशोक कुंजीर,खुशाल खैरे,गणेशदादा शेळके,प्रदिप दोरगे,उपस्थित होते.
कार्यकारणी खालीलप्रमाणे
अध्यक्ष -शामसुंदर ढवळे(हिंगणीबेर्डी)
उपाध्यक्ष-महादेव दोरगे(यवत)
कोषाध्यक्ष-हरिष फडके (हातवळण)
मुख्य सचिव-अभिजीत जाचक(पाटस)
योगेश थोरात नायगाव,सुभाष गायकवाड वाखारी,सुखदेव गिरमे गोपाळवाडी,चंद्रकांत नागवडे खामगांव,रंगनाथ बांडे वडगाव,दत्तात्रय मस्के डाळींब,चिमाजीदादा नरुटे हंडाळवाडी,चांगदेव म्हेत्रे सहजपूर,गणेश साळुंखे खोर,महादेव शितोळे पाटस,माणिक गायकवाड कासुर्डी,नानासाहेब शितोळे कुसेगाव,बापू गाढवे राहु,शहाजी जाधव पांढरेवाडी,शिवाजी गुंड नानगाव,वंदना टेंगले केंडगाव स्टेशन,कल्पना यादव उंडवडी,लक्ष्मी दोरगे यवत,तुषार दुरगुडे वरवंड,दिनेश केदारी,,अक्षय कदम वाटलूज,अजित ताकवणे पारगांव,हनुमंत थोरात खुटबाव,राजेंद्र पिलाणे दहिटणे,कैलास शेलार बोरीपार्धी,शहाजी काळे खडकी,लालासो शितोळे रोटी
या वारकर्यांची कार्येकारणी वर निवड करण्यात आली.
सदर निवडी हभप.दत्तात्रय महाराज सोळसकर सदस्य पश्चिम महाराष्ट्र वारकरी मंडळ यांच्या शिफारसी नुसार करण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष हभप.प्रकाश महाराज बोधले यांनी विडीयो कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठा महासंघाचे जिल्हा सचिव मयुरआबा सोळसकर यांनी केले तर आभार मराठा महासंघाचे विद्यार्थी आघाडीचे मा.अध्यक्ष सुरज चोरगे यांनी मानले.