बारामतीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापना बंदच. – प्रांताधिकारी
दि.१३.०४.२०२१, दि.२१.०४.२०२१ व २९/०४/२०२१ चे आदेशास सर्व सुधारणा व स्पष्टीकरण आदेश

अत्यावश्यक सेवा वगळता तूर्तास बारामती बंदच… दि. १५ जून नंतर बाकि अस्थापनांबाबत निर्णय.
दि.१३.०४.२०२१, दि.२१.०४.२०२१ व २९/०४/२०२१ चे आदेशास सर्व सुधारणा व स्पष्टीकरण आदेश
पुणे ;बारामती वार्तापत्र रिपोर्ट
ग्रामीण भागात अजूनही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. त्यामुळे ग्रामीणचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील निर्बंध कायम राहणार आहेत. केवळ शेती उपयोगी खते, औषधे, बी-बियणे, शेती अवजारे या दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजन देशमुख यांनी दिली.
व्यवस्थापन कायदा, २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २(अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
आणि ज्याअर्थी, मा. मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांनी (Break The Chain) चे अनुषंगाने दि.१३ एप्रिल २०२१ रोजी पारीत केलेले आदेश, पुणे जिल्ह्यामध्ये उपरोक्त संदर्भ क्रं.७ अन्वये जसेच्या तसे लागू करण्यात आलेले आहेत. तसेच संदर्भिय १६ अन्वये शासनाकडून (Break The Chain) अंतर्गत दि. २९/०४/२०२१ रोजी सुधारणा आदेश राज्यात लागू करण्यात आला आहेत. सदर आदेश पुणे जिल्ह्यामध्ये संदर्भ क्रं.१७ अन्वये जसेच्या तसे लागु करणेत आलेले आहेत. तसेच मा.मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांनी संदर्भ क्रं.१८ अन्वये (Break The Chain) चे दि.१३.०४.२०२१, दि.२१.०४.२०२१ व २९/०४/२०२१ चे आदेशास सर्व सुधारणा व स्पष्टीकरण आदेशासह दि.०१.०६.२०२१ रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
त्याअर्थी, मी डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,पुणे पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्र ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व छावणी परिषय हदीस लॉकडाऊनच्या मुदतीत कोव्हीड-१९ संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी प्रसिधा उपाययोजना हिणुन या कार्यालयाकडील दि.१४.०४.२०२१ रोजीचे आदेश तसेच दि.२०.०४.२०२१ रोजीचे सुधारीत आयेश व पि,२२,०४,२०२१ तसेच दिनांक २९/०४/२०२१ रोजीचे सुधारीत स्पष्टीकरणासहचे आदेश उपरोक्त सपण .५८ शासन अधिसुचने अन्यये दि.१५/०५/२०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजलेपासुन ते दि.०१/०६/२०२१ रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत करणेत येत आहे.
आदेशाद्वारे पुणे जिल्हा शहरी व ग्रामीण कार्यक्षेत्रातील कार्यालये यांचेबाबत खालील प्रमाणे आदेशित करीत आहे.
१) पुणे जिल्हयामध्ये कोणत्याही वाहतुकीच्या साधनामार्फत प्रवेश करणाऱ्या च करू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना पुणे
जिल्हयामध्ये प्रवेश करणेपुर्वी कोवीड-१९ च्या अनुषंगाने ४८ तास अगोदर RTICIR चाचणी निगेटिव्ह असलेला
अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक करणेत येत आहे.
२) महाराष्ट्र शासनाकडील दिनांक १८/०४/२०२१ आणि दिनांक ०१/०५/२०२१ रोजी देणेत आलेल्या आदेशानुसार मुळे
संवेदनशिल असलेल्या राज्य आणि संबंधित ठिकाणावरून येणाऱ्या नागरिकांसाठी निश्चित करणेत आलेले निबंध हे
सद्यपरिस्थितीत भारतातील कोणत्याही राज्यामधून पुणे जिल्हयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या नागरिकांना जसेच्या तसे लागू
राहतील.
३) माल वाहतुक करणाऱ्या वाहनामधून २ पेक्षा जास्त नाही अशा व्यक्तींना ( चालक + क्लिनर / हेल्पर) प्रवास करणेस
परवानगी राहील. जर असे माल वाहतुक करणारी वाहने बाहरेच्या राज्यामधून येत असतील, तर अशा वाहनातून प्रवा
करणाऱ्या व्यक्तींना पुणे जिल्हयाच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रवेश करणेच्या वेळेच्या ४८ तास अगोदर कोवीड-१९ च्या अनुषंगाने
करणेत आलेली RTPCR चाचणी निगेटिव्ह असलेला अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक करणेत येत आहे. सदर
अहवाल हा ७ दिवसापर्यत वैध असेल.
४) पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातील सर्व इंसिडंन्ट कमांडर (Incident Commander) यांनी ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामीण
बाजार व बाजार समित्या (एपीएमसी) इत्यादी ठिकाणी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने सर्व
नियमांचे पालन केले जात आहे किंवा कसे त्याची वेळोवेळी भेटी देऊन तपासणी करावी. सदर ठिकाणी कोरोना विषाणू
प्रसाराचे अनुषंगाने संसर्ग रोखणे कठीण होत असल्यास सदर ग्रामीण बाजार तसेच बाजार समित्या बंद करणे अथवा
त्याठिकाणी आणखी कडक निर्बंध लागू करणेत यावेत.
५) पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातील सर्व दुध संकलन केंद्र, दुध वाहतूक व दुग्ध प्रक्रिया केंद्र कोणत्याही बंधनाशिवाय सुरु राहतील.
जीवनावश्यक वस्तु विक्री करणाऱ्या आस्थापना व दुकानामधून दुधाची किरकोळ विक्री करणेस यापूर्वी निर्गमित करणेत
आलेल्या बंधनानूसार परवानगी असेल. तसेच घरपोच सेवा देण्यास परवानगी असेल.
६) पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातील विमानतळ व पोर्ट सेवा प्रशासनाशी निगडीत अधिका…