अहमदनगर जिल्ह्यातील ०८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुना अहवाल निगेटिव्ह.

जनहित प्रतिनिधी

अहमदनगर: जिल्ह्यातील ०८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुना अहवाल निगेटिव्ह.
आतापर्यंत १५४६ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले.त्यात १४७३ अहवाल निगेटीव. एकूण ४३ #कोरोना बाधीत व्यक्तींपैकी २५ जणांना डिस्चार्ज.१६ जणांवर उपचार सुरू. दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!