आज आता बारामती मध्ये कोरोना रुग्ण सापडले नाही.
२१ जणांचा अहवाल प्रतीक्षेत.
बारामती:वार्तापत्र
आज ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजे पर्यंत बारामती तालुक्याची कोरोना परिस्थिती खलील प्रमाणे
काल बारामती मध्ये एकूण ८३ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी बासष्ट जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून २१ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.