आज ३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह.
२८ जणांचा अहवाल प्रतीक्षेत.
बारामती:वार्तापत्र
बारामती:वार्तापत्र बारामती तालुक्यातील आज शुक्रवार दि ३१ जुलै रोजी ८ वाजून ३० मिनिटे ची कोरोना परिस्थिती खलील प्रमाणे
काल बारामती मध्ये एकुण ६५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी ३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून उर्वरित २८ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे
तरी बाजारपेठ मध्ये विनाकारण गर्दी करू नका सोशल डिस्टन्स पाळा मास्क वापरा सॅनिटायझेर चा वापर करा असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी केले आहे