महाराष्ट्र
आता गरजूंसाठी शरद थाळी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे.या काळात निराधार दिव्यांग,निराधार वृद्ध नागरीक, गरोदर माता, निराधार दुर्धर व्याधीग्रस्त व्यक्ती यांना दोन वेळचे जेवण पुरविण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने शरद भोजन योजना जाहीर केली आहे.याबद्दल पुणे जि.प.चे मनापासून आभार.