देश विदेशमहाराष्ट्र

आपल्या मुळ गावी परतन्यासाठी या निर्देशित ठिकाणी अर्ज करा

इतर राज्यात/जिल्ह्यात अडकून असलेल्या पर्यटक/विद्यार्थी/यात्रेकरू/कामगार/इतर यांना अहमदनगर मध्ये येण्याकरिता https://t.co/WfGNlCcqQH लिंकवर माहिती भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या विस्थापीत कामगार/ पर्यटक /भाविक विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://t.co/cGFMQDB9km या लिंक वर माहिती भरावी,असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!