इंदापूर

इंदापूर तालुक्यातील नेचर डिलाइट डेअरीमध्ये लागली आग

अग्निशमन दलाच्या मार्फत आग विझवण्याचे काम सुरू

इंदापूर तालुक्यातील नेचर डिलाइट डेअरीमध्ये लागली आग

अग्निशमन दलाच्या मार्फत आग विझवण्याचे काम सुरू

इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील कळस येथील नेचर डिलाइट दूध प्रकल्पातील डेअरी युनिटला आग लागली असून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरू आहे.

या आगीध्ये दूध प्रकल्पाचे ड्रायर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून अचानक लागलेल्या या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.मात्र या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Back to top button