इंदापूरकोरोंना विशेष
इंदापूर करांनी घाबरून न जाता, धैर्याने या संकटाला आपण एकत्रितपणाने मात करू _ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

कोरोना हा रोग मोठ्या प्रमाणात वाढत जरी असला तरी आपण संघटित पणाने एकत्र येऊन यावरती मात करायची असल्याचं मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे.