इंदापूर तालुक्यात २४ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
इंदापूर तालुक्यात २४ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
इंदापूर : बारामती वार्तापत्र
आज तपासणी झालेल्या व कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये सणसर येथील २८ वर्षीय युवक, २० वर्षीय युवक, ३३ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर शहरातील ३५ वर्षीय पुरूष, १९ वर्षीय युवती, १० वर्षीय मुलगी, बोरी येथील ६२ वर्षीय महिला,६० वर्षीय पुरूष, पडस्थळ येथील १ वर्षीय मुलगी, डाळज नंबर १ येथील ५३ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
अंथुर्णे येथील ६६ वर्षीय पुरूष, बेलवाडी येथील ९७ वर्षीय पुरूष, वरकुटे खुर्द येथील ७० वर्षीय पुरूष, निंबाळकर वस्ती येथील ३० वर्षीय पुरूष, कडबनवाडी येथील ३० वर्षीय महिला, कळंब येथील ४५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
अकोले येथील २० वर्षीय युवक, भिगवण स्टेशन येथील ४८ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महिला, २२ वर्षीय युवक, निमगाव केतकी येथील ६७ वर्षीय पुरूष, काझड येथील ५२ वर्षीय पती व ४७ वर्षीय पत्नी, निंबोडी येथील ४९ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.