कोरोंना विशेष

बारामतीमध्ये 40 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5426 वर गेली आहे.

बारामतीमध्ये 40 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5426 वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र

कालचे शासकीय (11/12/20) एकूण rt-pcr नमुने 151. एकूण पॉझिटिव्ह-14 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -11 त्यापैकी पॉझिटिव्ह -04. कालचे एकूण एंटीजन 61. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-22. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 14+04+22=40. शहर-21 . ग्रामीण- 19. एकूण रूग्णसंख्या-5426 एकूण बरे झालेले रुग्ण- 4866 एकूण मृत्यू– 133.

काल शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सांगवी येथील ३६ वर्षी महिला, मुरूम येथील ७२ वर्षीय पुरूष, निरावागज येथील ८० वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील ६९ वर्षीय महिला, ८३ वर्षीय महिला, व्हील कॉलनी येथील ७० वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महिला, हंबीर बोळ, आमराई येथील ३२ वर्षीय पुरूष, देसाई इस्टेट येथील ३८ वर्षीय पुरूष, कोष्टी गल्ली येथील २३ वर्षीय महिला, जामदार रोड कसबा येथील ७० वर्षीय पुरूष, बांदलवाडी येथील ४५ कऱ्हावागज येथील ३७ वर्षीय पुरूष करोनाबाधित आढळून आले आहेत.

काल शासकीय रॅपीड अॅंटिजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये एमआयडीसी येथील ३४ वर्षीय पुरूष, बारामती शहरातील २९ वर्षीय पुरूष, सावंतवाडी येथील २४ वर्षीय महिला, चौधरवस्ती येथील ४८ वर्षीय पुरूष, वंजारवाडी येथील ४० वर्षीय पुरूष, तांबेनगर येथील २२ वर्षीय पुरूष, काऱ्हाटी येथील ६७ वर्षीय महिला, जळोची येथील ४१ वर्षीय महिला, ५३ वर्षीय पुरूष, खांडज येथील २७ वर्षीय पुरूष, २० वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

पवार लॅबोरेटरी येथे रॅट तपासणीत आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये विद्यानगरीतील श्रीनारायण अपार्टमेंटमधील ४९ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महिला, १९ वर्षीय युवक, शिरवली येथील४० वर्षीय पुरूष, शिरवली येथील ४० वर्षीय पुरूष, कटफळ येथील ४० वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या कोरोनाबाधितांमध्ये बारामती तालुक्यातील सहा जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

Related Articles

Back to top button