उद्या बारामती सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत चालू राहणार: प्रांताधिकारी.
काळजी घ्या,आवश्यक असेल तर बाहेर पडा: प्रशासनाचे आव्हान.
उद्या बारामती सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत चालू राहणार: प्रांताधिकारी.
काळजी घ्या,आवश्यक असेल तर बाहेर पडा: प्रशासनाचे आव्हान.
बारामती नगरपरिषद क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव
झालेल्या नगरपरिषद क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता मो, दादासाहेब कांबळे, INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय दंडाधिकारी, बारामती. या आदेशाद्वारे बारामती नगरपरिषद कार्यक्षेत्रात कोव्हिड -१९ विषाणुचा प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी दि २४ जुलै २०२० पासून केंद्र शासनाने किंवा महाराष्ट्र शासनाने किंवा वरिष्ठ कार्यालयाने या पुर्वी आदेशोत केलेल्या आस्थापना व विविध दुकाने पुढील आदेश होईपर्यंत सकाळी ९.०० वा ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात यावीत. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २९ जुन २०२० रोजीच्या आदेशातील
Annesure | (B) मध्ये नमूद केलेल्या अटी व शर्ती लागू राहतील. ( अट क्रमांक B (av) मध्ये वरीलप्रमाणे बदल केला असे )बारामती नगरपरिषद कार्यक्षेत्रात दिनांक २४ जुलै २०२० पासुन वरीलप्रमाणे नमूद सुट
देण्यात आलेली असली तरी, ज्या ठिकाणी कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण आढळून आला आहे त्या ठिकाणी सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone) घोषीत करण्यात आलेले आहेत अशा सर्व परिसरात अत्यावश्यक सेवेशिवाय इतर सर्व दुकाने, आस्थापना बंद राहतोल
याची सर्वांनी नोंद घ्यावी.