उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा असा असणार उद्याचा दौरा…
सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत
बारामती वार्तापत्र
▪️सहयोग सहकारी गृह रचना संस्था मर्या. वार्षिक सर्वसाधारण सभा (स्थळ : सहयोग भवन, सहयोग सोसायटी, बारामती, जि.पुणे) सकाळी ०८.०० वाजता
▪️दि बारामती सहकारी बैंक लि. वार्षिक सर्वसाधारण सभा (स्थळ : जिजाऊ भवन, भिगवण रोड, बारामती, जि.पुणे) सकाळी ०९.०० वाजता.
▪️कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, वार्षिक सर्वसाधारण सभा (स्थळ : कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था ऑफिस, पंचायत समिती शेजारी, बारामती, जि.पुणे).सकाळी ११.३० वाजता.
▪️नंतर ‘गुरूवर्य बरी.जी.घारे सर पथ’ चे अनावरण (फीत कापणे) (स्थळ : एम.ई.एस. हायस्कूल शेजारी, भिगवण रोड, बारामती, जि.पुणे)
▪️बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, वार्षिक सर्वसाधारण सभा (स्थळ : डेंगळे गार्डन, निरा रोड, कसबा, बारामती, जि.पुणे) दुपारी १२.३० वाजता.
▪️बारामती तालुका सहकारी दुध उत्पादक संघ मर्या, वार्षिक सर्वसाधारण सभा (स्थळ : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ, मुख्यालय, कसबा, बारामती, जि.पुणे) दुपारी ०२.०० वाजता.
▪️शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव बु. या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा (स्थळ: शरद सभागृह, इंजिनिअरींग कॉलेज, माळेगाव, बु, बारामती, जि.पुणे) दुपारी ०४.०० वाजता.
▪️कृषी उत्पन्न बाजार समिती वार्षिक सर्वसाधारण सभा (स्थळ : रयत भवन, इंदापूर रोड, बारामती, जि.पुणे).सायंकाळी ०५.०० वाजता.
▪️नंतर, बारामती तालुका विविध कार्यकारी सह. ग्रामोद्योग संघ मर्या. नूतन वास्तूचे उद्घाटन.