उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची धाड
बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याची घटना ताजी असतानाच
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची धाड
बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याची घटना ताजी असतानाच
प्रतिनिधी
अजितदादांचे मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीने सकाळीच धाड टाकली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारा संदर्भात ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
जगदीश कदम हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. ते अजित पवार यांचे मावस भाऊ आहेत. कदम हे सहकार नगरमध्ये राहतात. त्यांच्या घरी आज सकाळीच ईडीने धाड मारली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.