उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गरजू व होतकरू महिलांना शिलाई मशीनचे वाटप
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहारा फाउंडेशनच्या सहकार्याने मोलाचे सहकार्य केले .

उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गरजू व होतकरू महिलांना शिलाई मशीनचे वाटप
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहारा फाउंडेशनच्या सहकार्याने मोलाचे सहकार्य केले .
बारामती वार्तापत्र
आज सहारा फाउंडेशन बारामती च्या वतीने गरजू व होतकरू महिलांना शिलाई मशीनचे वाटप मा.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी शिक्षण महर्षी तथा मुस्लिम को-ऑप बँकेचे चेअरमन मा.पि.ए.ईनामदार साहेब उपस्थित होते ,त्याच बरोबर पौर्णिमाताई तावरे, नगराध्यक्ष बारामती नगरपरिषद बाळासाहेब जाधव उपनगराध्यक्ष बा न प ,सचिन शेठ सातव गटनेते बा न प, हाजी सोहेल खान अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, अली असगर इनामदार व्हाईस चेअरमन मुस्लिम बँक, दादासाहेब कांबळे प्रांत अधिकारी बारामती ,फकृद्दिन कायमखानी ,अल्ताफ भाई सय्यद संचालक मुस्लिम बँक, कमरुद्दीन सय्यद सभापती शिक्षण मंडळ बा न प , व इतर मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहारा फाउंडेशनच्या सहकार्याने मोलाचे सहकार्य केले .
आपला परवेज हाजी कमरुद्दीन सय्यद, अध्यक्ष – सहारा फाउंडेशन, बारामती.