एकोणीस तारखेला २६ तर वीस तारखेला २५ कोरोना बाधित रुग्ण
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ६५५२ वर गेली आहे.
एकोणीस तारखेला २६ तर वीस तारखेला २५ कोरोना बाधित रुग्ण
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ६५५२ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यात १८ फेब्रुवारी रोजी २६ जण, १९ फेब्रुवारी रोजी २५ कोरोनाबाधित आढळून आले होते, तर काल शहरांमधील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये वाढत असलेली कोरोना ग्रस्तांची संख्या तशी चिंताजनक आहे त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
कालचे शासकीय (20/02/21) एकूण rt-pcr नमुने 138. एकूण पॉझिटिव्ह-17. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -24 त्यापैकी पॉझिटिव्ह -04. कालचे एकूण एंटीजन 13. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-04. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 17+4+04=25. शहर-21. ग्रामीण- 04. एकूण रूग्णसंख्या-6552 एकूण बरे झालेले रुग्ण- 6231 एकूण मृत्यू– 145.
बारामतीत १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या तपासणीत कोरुना बाधित आढळून आलेल्या मध्ये
कारंडे मळा येथील चाळीस वर्षे पुरुष, मोरगाव येथील ५० वर्षीय महिला, सोनगाव येथील २६ वर्षीय पुरुष, तांदुळवाडी येथील नऊ वर्षीय मुलगी, जळोची येथील वर्षीय महिला, काटेवाडी येथील १८ वर्षीय युवती, वाकी येथील ६२ वर्षीय पुरुष, कसबा येथील २७ वर्षीय महिला, मोरगाव येथील ३५ वर्षीय पुरुष, निंबोडी येथील ४० वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क येथील पाच वर्षीय मुलगी, रुई येथील ५२ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील ३५ वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क येथील ४० वर्षीय पुरुष, कसबा येथील ४२ वर्षीय पुरुष, भिगवण येथील ६६ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील ४२ वर्षीय महिला यांचा समावेश होता.
मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या नमुन्यांमध्ये चंदन मेडिकल स्टेशन रोड बारामती येथील ६५ वर्षीय पुरुष, विश्वास नगर गुणवडी येथील ४६ वर्षीय पुरुष, प्रतिभा नगर आमराई येथील चाळीस वर्षे पुरुष, पाटील वस्ती शिरसुफळ येथील ५६ वर्षीय पुरुष तर पवार लॅबोरेटरी येथे आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सुप्रिया अपार्टमेंट अशोकनगर शेजारील ५७ वर्षीय महिला, मोतीबाग येथील ४४ वर्षे पुरुष कोरोनाबाधित आढळून आले होते.
काल झालेल्या तपासणीमध्ये एम आय डी सी तील ४८ वर्षे पुरुष बारामती शहरातील २१ वर्षीय पुरुष गार्डन येथील ५३ वर्षे पुरुष अशोक नगर येथील ३६ वर्षीय पुरुष जळोची येथील ३५ वर्षीय पुरुष ५२ वर्षीय महिला ४५ वर्षीय महिला सायंबाची वाडी येथील ५८ वर्षे पुरुष आयसीआयसीआय बँक शेजारी ४२ वर्षीय पुरुष वसंत नगर येथील ४१ वर्षीय पुरुष मूर्ती येथील १८ वर्षीय महिला कसबा येथील सात वर्षीय महिला जळोची येथील ५८ वर्षीय पुरुष सूर्यनगरी येथील 33 वर्षीय पुरुष सूर्यनगरी येथील ४८ वर्षीय पुरुष ढेकळवाडी येथील ४२ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
काल पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या नमुन्यांमध्ये मेडद येथील चाळीस वर्षीय पुरुष, तर मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या नमुन्यामध्ये प्रतिभानगर आमराई येथील बारा वर्षीय मुलगी, १४ वर्षीय मुलगी, ६४ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.