काटेवाडीत तिसऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश.
बारामती तालुक्यात काटेवाडी , कण्हेरी परिसरात तिसऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
काटेवाडीत तिसऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश.
बारामती तालुक्यात काटेवाडी , कण्हेरी परिसरात तिसऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे . दोन दिवसांपूर्वी वन विभागाने परिसरात पिंजरा लावला होता . या पिंजऱ्यात हा तिसरा बिबट्या कैद झाला .
बारामती तालुक्यातील कण्हेरी भागात मादी जातीच्या बिबट्याने आठ दिवसापासून धुमाकूळ घातला होता.. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे या जंगली बिबट्याने नागरिकांना हैराण करून सोडले होते..अनेक जणांच्या शेळ्या मेंढ्या ठार केल्या आहेत.. यामुळे नागरिक भयभीत झाले होते.. अखेर पुणे रेस्क्यू टीम आणि बारामती वनविभागाला आज संतोष जाधव यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद करण्यात आलय. ३० जानेवारीला पाहिला बिबट्या पकडण्यात विभागाला यश आले . त्यानंतर १३ फेब्रुवारीला दुसरा बिबट्या पकडण्यात आला . आणि आता जवळपास चार महिन्यांनी चौथा बिबट्या सापडला आहे .यामुळे आता शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडलाय.