काल एकुण ८२ पाॅझिटीव्ह. नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं…
काल एकुण ८२ पाॅझिटीव्ह.नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं…
बारामती वार्तापत्र
दिनांक 20/ 9 /20 रोजीच्या प्रतीक्षेत असलेल्या 06 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही तसेच कालचे (21/09/20) एकूण rt-pcr नमुने 182. एकूण पॉझिटिव्ह- 41. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06. कालचे एकूण एंटीजन 144. एकूण पॉझिटिव्ह-41 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 41+41=82. शहर- 33 ग्रामीण- 49 एकूण रूग्णसंख्या-2717 एकूण बरे झालेले रुग्ण- 1505 एकूण मृत्यू– 68.
बारामतीत आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सूर्यनगरी येथील ४८ वर्षीय पुरूष, सावळ येथील ६० वर्षीय पुरूष, ५० वर्षीय महिला, सोरटेवाडी येथील ४० वर्षीय महिला, कारखेल येथील ३९ वर्षीय पुरूष, रुई येथील ४४ वर्षीय पुरूष, ३८ वर्षीय पुरूष, २० वर्षीय महिला, २० वर्षीय पुरूष, मुरूम येथील ४१ वर्षाय पुरूष, ४५ वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
काटेवाडी येथील २५ वर्षीय महिला, मळद येथील ३५ वर्षीय
पुरूष, वाकी येथील ४० वर्षीय महिला, शिरष्णे येथील ३६ वर्षीय पुरूष, ५३ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, ९ वर्षीय मुलगी, २७ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
चोपडज येथील २९ वर्षीय पुरूष, उंडवडी येथील ३७ वर्षीय महिला, पिंपळी येथील ५८ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ६५ वर्षीय महिला, ३९ वर्षीय पुरूष, १७ वर्षीय युवक, वाणेवाडी येथील ५० वर्षीय पुरूष, सोनगाव येथील ३२ वर्षीय महिला, खत्री पार्क, जळोची येथील ५४ वर्षीय पुरूष, १८ वर्षीय युवती, ५५ वर्षीय पुरूष या रुग्णांचा समावेश आहे.
इंदापूर रोड येथील ३६ वर्षीय पुरूष, श्रावणनगर येथील ४० वर्षीय पुरूष, गुनवडी चौक येथील ३५ वर्षीय महिला, विश्वासनगर येथील २७ वर्षीय पुरूष, खंडोबानगर येथील ६० वर्षीय महिला, अंबिकानगर येथील ६८ वर्षीय महिला, शेळके वस्ती येथील ६५ वर्षीय पुरूष, मळद येथील ७५ वर्षीय पुरूष,
काटेवाडी येथील १७ वर्षीय युवती, तांबेनगर येथील १६ वर्षीय युवकाचा यामध्ये समावेश आहे.
बारामतीतील पवार लॅबोरेटरी या खासगी प्रयोगशाळेत तपासलेल्या नमुन्यांपैकी शिरवली रोड माळेगाव येथील ६० वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ६९ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी या खासगी प्रयोगशलाळेत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वडूजकर इस्टेट श्रीराम विहार अपार्टमेंट येथील ४५ वर्षीय महिला, सुभाष चौकातील पुष्पंजली लॉज येथील ३४ वर्षीय महिला, जामदार रोड, झगडेवस्ती येथील ५७ वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
याच लॅबोरेटरीमध्ये तपासलेल्या नमुन्यांमधील इतरांमध्ये कारभारीनगर येथील २० वर्षीय युवती, इंदापूर रोड, भोईटे हॉस्पिटलमागे ३० वर्षीय पुरूष, सहयोग सोसायटी येथील ५७ वर्षीय महिला, अमरदीप, उत्कर्षनगर येथील ४० वर्षीय महिला, दुधसंघ वसाहतीतील ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
शर्वरी अपार्टमेंट देसाई इस्टेट येथील २९ वर्षीय महिला, चिमणशहा मळा येथील ५३ वर्षीय पुरूष, २६ वर्षीय पुरूष,
विद्यानगर माळेगाव येथील ३५ वर्षीय महिला, गुनवडी येथील २४ वर्षीय महिला, काटेवाडी येथील ९ वर्षीय मुलगा, ४५ वर्षीय महिला, काटेवाडीतील गायकवाड वस्ती येथील ४३ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
कुंभारवस्ती, गुनवडी येथील २ वर्षीय मुलगी, २६ वर्षीय महिला, नारायणदत्त व्हिला गुनवडी येथील ३६ वर्षीय पुरूष, पणदरे येथील ३६ वर्षीय महिला, कोऱ्हाळे बुद्रुक येथील ६७ वर्षीय पुरूष, मुरूम येथील ५७ वर्षीय पुरूष, सांगवी येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील गिरीजा लॅबोरेटरीमध्ये तपासलेल्या नमुन्यांपैकी दोन जण कोरोनाग्रस्त आढळले असून यामध्ये निरावागज येथील ४८ वर्षीय पुरूष व इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील कोरोनाग्रस्त डॉक्टरांच्या कुटुंबातील २६ वर्षीय महिलेसही कोरोनाची लागण झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील तिघांचा समावेश
बारामतीतील शासकीय तपासणीत इंदापूर तालुक्यातील तीन जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यामध्ये लासुर्णे येथील ४७ वर्षीय पुरूष, तावशी येथील ३८ वर्षीय पुरूष, वालचंदनगर येथील ७५ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. तर करमाळा तालुक्यातील कोर्टी करमाळा येथील ८१ वर्षीय पुरूष, वाशिंबे येथील ७० वर्षीय महिला रुग्णासही येथील तपासणीतून कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.