स्थानिक
बारामती : बारामती तालुक्यात खरीपाच्या पेरण्या पावसाअभावी रखडल्या.
तालुक्यात खरिपाच्या पेरण्या पावसाअभावी रखडल्या.

बारामती : बारामती तालुक्यात खरीपाच्या पेरण्या पावसाअभावी रखडल्या.
बारामती तालुक्यात अद्याप एकही मोठा आणि दमदार पाऊस झाला नसल्याने या तालुक्यात खरिपाच्या पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली आहे त्यांच्यावर देखील दुबार पेरणीचे संकट आले आहे त्यातच पाऊस लांब असल्याने शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे.