कोरोंना विशेष
कोरोनाच्या आजारावर लागणाऱ्या इंजेक्शनचे दर पहा
संचालनालय व वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई यांनी काढला
कोरोनाच्या आजारावर लागणाऱ्या इंजेक्शनचे दर पहा
संचालनालय व वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई यांनी काढला
कोरोनाच्या महामारीमुळे सध्या कोरोनावर उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनच्या दरामध्ये 17 सप्टेंबर 2020 रोजी संचालनालय व वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई यांनी काढलेल्या पत्रकात इंजेक्शन चे दर निश्चित केले असून त्याचे दर पुढील प्रमाणे आहेत.
बारामती वार्तापत्र