आज सकाळी आणखी 24 रुग्णांची भर.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 556 वर गेली आहे,तर बारामती एकूण रुग्णसंख्या- 1288. बारामती एकूण मृत्यू- 44.

आज सकाळी आणखी 24 रुग्णांची भर.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 556 वर गेली आहे,तर बारामती एकूण रुग्णसंख्या- 1288. बारामती एकूण मृत्यू- 44.
बारामती वार्तापत्र
आज सकाळी नव्याने आलेल्या अहवालात 24 रुग्णांची भर पडल्याने आजी बारामतीत 90 रुग्णांची भर पडलेली आहे
144 नमुन्यांच्या अहवालानंतर सकाळी उशिरा आलेल्या 220 कोरणा संशयितांच्या नमुन्यामध्ये नव्याने चोवीस रुग्ण आढळले असून यामध्ये कसबा येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
कसबा येथे दहा रुग्ण आढळले असून यामध्ये जय प्लाझा येथे 12 वर्षीय युवक व कसबा येथे 40 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, पंधरा वर्षीय युवक, 21 वर्षीय महिला, वीस वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, दोन वर्षीय मुलगा, 40 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय युवकाचा समावेश आहे.
मोरगाव रोड येथे 21 वर्षीय पुरुष, गणेश नगर येथे चाळीस वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथे 28 वर्षीय पुरुष, विठ्ठलनगर येथे 60 वर्षीय महिला, बाबानगर रुई येथे 41 वर्षीय पुरुष, मार्केट यार्ड येथे सात वर्षीय मुलगी, तांदुळवाडी येथे 20 वर्षे पुरुष, सूर्यनगरी येथे 70 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय रुग्णाचा समावेश आहे.
हरिकृपा नगर येथे 63 वर्षीय पुरुष, मार्केट यार्ड येथे 26 वर्षीय महिला, 17 वर्षीय पुरुष व तीस वर्षीय पुरुष रुग्ण आढळले आहेत.