कोरोना चा कहर चालुच… बारामतीत सापडले आणखी १०३ + माझे घर माझे कुटूंब या अॅक्टिव्ह सर्व्हे अंतर्गत १८ असे एकुण १२१ जण पाॅझिटीव्ह.
काल इंदापूर तालुक्यातील आढळले सहा नवे कोरोनाबाधित
कोरोना चा कहर चालुच…बारामतीत सापडले आणखी १०३ + माझे घर माझे कुटूंब या अॅक्टिव्ह सर्व्हे अंतर्गत १८ असे एकुण १२१ जण पाॅझिटीव्ह.
काल इंदापूर तालुक्यातील आढळले सहा नवे कोरोनाबाधित.
बारामती वार्तापत्र
दिनांक 15/9/20 रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या 52 नमुन्यांपैकी एकूण 20 नमुने पॉझिटिव आलेले आहेत तसेच कालचे (16/09/20) एकूण rt-pcr नमुने 222. एकूण पॉझिटिव्ह- 64. प्रतीक्षेत 11. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06. कालचे एकूण एंटीजन 148. एकूण पॉझिटिव्ह-19 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 20+64+19=103. तसेच काल बारामती शहरांमध्ये करण्यात आलेल्या ऍक्टिव्ह सर्वे मधून 18 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यामुळे काल दिवसभरातील एकूण रुग्ण संख्या 103+18=121 शहर- 55 ग्रामीण- 66 एकूण रूग्णसंख्या-2385 एकूण बरे झालेले रुग्ण- 1191 एकूण मृत्यू– 59.
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये काटेवाडीतील ३५ वर्षीय महिला, कटफळ येथील ५० वर्षीय पुरूष, बारामती वार्तापत्र, निरावागज येथील ३१ वर्षीय पुरूष, माळेगाव बुद्रुक येथील ५० वर्षीय महिला, ५६ वर्षीय महिला, ३३ वर्षीय पुरूष, २९ वर्षीय महिला, ५२ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
जळोची येथील २५ वर्षीय युवक, रम्यनगरी येथील ३५ वर्षीय पुरूष, ढोर कॉलनी येथील ५० वर्षीय पुरूष, बारामती वार्तापत्र , मळद येथील २३ वर्षीय युवक, ३५ वर्षीय महिला, मुरूम येथील ५ वर्षीय मुलगी, पणदरे येथील १० वर्षीय मुलगा, पणदरे येथील ४८ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
निंबूत येथील ७८ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील ६२ वर्षीय महिला, बारामती वार्तापत्र, वाकी येथील ४७ वर्षीय पुरूष, चौधरवाडी येथील ३२ वर्षीय महिला, २१ वर्षीय महिला, वाणेवाडी येथील ४२ वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील ४० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
मुर्टी येथील ६५ वर्षीय पुरूष, मुर्टी येथील ६५ वर्षीय पुरूष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील ३५ वर्षीय पुरूष, ३६ वर्षीय पुरूष चिमणशहामळा येथील ४७ वर्षीय पुरूष, पोलिस कॉलनी येथील ४० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
सोमेश्वरनगर येथील ४७ वर्षीय पुरूष, जुना मोरगाव रोड येथील ५० वर्षीय पुरूष, कचेरी रोड येथील ७५ वर्षीय पुरूष, मानाजीनगर येथील २२ वर्षीय महिला, निंबूत येथील ५ वर्षीय मुलगी, बारामती वार्तापत्र, पणदरे येथील २० वर्षीय युवती, मळद येथील ५५ वर्षीय पुरूष, पिंपळी येथील ४८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
निरावागज येथील २१ वर्षीय युवक, खांडज येथील ३० वर्षीय पुरूष, बारामती वार्तापत्र, पणदरे येथील १७ वर्षीय मुलगा, २७ वर्षीय पुरूष, मुर्टी येथील ५० वर्षीय पुरूष, मळद येथील ३१ वर्षीय पुरूष, सस्तेवाडी येथील ५३ वर्षीय पुरूष, सिटी इन हॉटेलनजिक ४२ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
साईगणेशनगर येथील २५ वर्षीय युवक, ८० वर्षीय पुरूष, ३७ वर्षीय महिला, नेवसे रोड येथील ३३ वर्षीय पुरूष, अविष्कार गृह निर्माण सोसायटीतील ७८ वर्षीय पुरूष, आमराईतील २७ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
भिगवण रोड येथील एकाच कुटुंबातील चौघे जण आढळले असून यामध्ये ७० वर्षीय महिला, ४० वर्षीय महिला, २० वर्षीय युवती व १८ वर्षीय मुलाचा समावेश आहे. इंदापूर रोड येथील ५३ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील ५० वर्षीय पुरूष, १९ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
निरावागज येथील ५३ वर्षीय पुरूष, सिध्देश्वर गल्ली येथील २२ वर्षीय युवती, ५५ वर्षीय महिला, चंद्रमणीनगर येथील ३५ वर्षीय पुरूष, माळेगाव खुर्द येथील ४२ वर्षीय पुरूष, बारामती शहरातील ५२ वर्षीय महिला रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.
बारामतीतील खासगी प्रयोगशाळांमधील तपासणीत गिरीजा प्रयोगशाळेत मुरूम येथील ६८ वर्षीय पुरूष, ५६ वर्षीय महिला, माळेगाव खुर्द येथील ३६ वर्षीय पुरूष, शिर्सूफळ येथील ५९ वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील ६५ वर्षीय महिला रुग्ण कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
बारामतीतील शासकीय रॅपीड अंटीजेन तपासणीत वडगाव निंबाळकर येथील ७२ वर्षीय महिला, काटेवाडीतील मासाळवाडी येथील ४५ वर्षीय महिला हे दोन रुग्ण आढळून आले आहेत. मात्र बारामती शहरातील तपासणीदरम्यान काल १८ जण रॅपीड अॅंटीजेन तपासणीत अॅक्टीव्ह सर्वेदरम्यान कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे शासकीय रॅपीड अॅंटिजेन तपासणीतील संख्या २० वर पोचली आहे.
बारामतीतील खासगी मंगल लॅबोरेटरीमध्ये काल आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बांदलवाडी येथील ५३ वर्षीय पुरूष, माळेगाव बुद्रुक येथील अमरबाग पॅलेस येथील ५५ वर्षीय पुरूष, ४३ वर्षीय पुरूष, २० वर्षीय युवक, ३२ वर्षीय महिला, ४५ वर्षीय महिला रुग्ण आढळून आले आहेत.
वाणेवाडी येथील ३८ वर्षीय पुरूष, काळखैरेवाडी येथील ७५ वर्षीय पुरूष, सांगवी येथील ३७ वर्षीय पुरूष, ४४ वर्षीय महिला, ग्रीन पार्क येथील ५४ वर्षीय पुरूष, जामदार रोड येथील ३ वर्षीय मुलगी, ६ वर्षीय मुलगी, संघवी पॅराडाईज येथील ९५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
तांदूळवाडीतील ओझर्डे इस्टेट येथील ३२ वर्षीय महिला, विवेकानंद नगर टीसी कॉलेज रोड येथील ५५ वर्षीय पुरूष, जामदार रोड कसबा येथील ३० वर्षीय महिला, मार्केट यार्ड रोड दत्तसागर अपार्टमेंट मधील २३ वर्षीय पुरूष, गुनवडी येथील नारायण दत्त व्हिला येथील ३५ वर्षीय पुरूष हे रुग्ण कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
इंदापूर तालुक्यातील सहा जण कोरोनाबाधित
बारामतीतील तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये इंदापूर तालुक्यातील हिंगणेवाडी येथील ४५ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय पुरूष, भवानीनगर येथील ५९ वर्षीय पुरूष, भिगवण येथील १६ वर्षीय मुलगी, शेटफळगढे येथील ५० वर्षीय महिला, २४ वर्षीय युवकाचा समावेश आहे.
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली.