कोरोना ची भीती घालवण्यासाठी राष्ट्रवादी च्या नेत्याचे सुंदर नृत्य.
रुग्णाचे मनोरंजन होणे साठी व कोरोना ची भीती घालवण्यासाठी नृत्य.
कोरोना ची भीती घालवण्यासाठी राष्ट्रवादी च्या नेत्याचे सुंदर नृत्य.
रुग्णाचे मनोरंजन होणे साठी व कोरोना ची भीती घालवण्यासाठी नृत्य.
बारामती:वार्तापत्र
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या हॉस्पिटल मध्ये कोरोना झालेल्या इतर रुग्णाचा आत्मविश्वास वाढावा व मनोरंजन व्हावे व कोरोनाची भीती दूर होणे साठी स्वतः पॉझिटिव्ह असताना सुंदर नृत्य करून मानसिक आधार देण्याचे कार्य राष्ट्रवादी च्या एका नेत्याने केले आहे.
कोरोनाची भीती टाळा, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी डान्स करून इतर रुग्णांचे मनोबल वाढवले.
कोणत्याही आजारावर जितका औषधं उपचार जितका महत्वाचा असतो. तितकाच रुग्णांचा आत्मविश्वास देखील महत्वाचा असतो. मात्र एखादा आजार झाल्यानंतर आत्मविश्वास हरवून बसलेल्या लोकांचा आत्मविश्वास जागृत कसा करावा आणि त्याचा परिणाम काय होतो हे पटवून देणारा संजय दत्त चा मुन्नाभाई एम बी बी एस हा सिनेमा आपण सगळ्यांनी पहिला असेल. अगदी तशाच पद्धतीने बारामतीच्या कोविड रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या किशोर मासाळ आणि इतर काही रुग्णांनी… वृद्ध रुग्णांचा आत्मविशास वाढविण्यासाठी.. डान्स, गाण्याची मैफिल, रंगवली कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांनी आपले टेंशन बाजूला ठेवून हिंदी मराठी गाण्यावर डान्स केला.