कोरोना योद्धा पोस्टमास्तर व पोस्टमन
अहमदनगर: लॉकडाउन मुळे औषधे वेळेत पोहोच होणार नाहीत या चिंतेत असलेल्या रुग्णांना अचानक पोस्टमन औषधे घेऊन आल्याने आनंद.जीवाची पर्वा न करता जामखेड सारख्या हॉटस्पॉटमध्ये पोस्टमास्तर जगदिश पेनलेवाड तसेच पोस्टमन आनंद कात्रजकर, दादा धस यांनी त्वरित सर्व पार्सल वितरित केली.
https://www.facebook.com/103041101385263/posts/117639289925444/