आपला जिल्हा
खासदार सुप्रीया सुळे यांनी दिल्या, अजितदादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीनींनी केला वाढदिवस साजरा.
खासदार सुप्रीया सुळे यांनी दिल्या, अजितदादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीनींनी केला वाढदिवस साजरा.
संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट असल्याने आज सर्व बहीनींनी एकत्र येऊन वाढदिवस साजरा करता येत नाही. म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने दादांच्या आठ बहिणींनी सर्वजण एका व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे एकत्र ठिकाणी जमून वाढदिवस साजरा केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी यात खास पुढाकार घेतला होता. प्रत्येक बहिणींनी ‘हॅपी बर्थडे टू यू’ असं गाणं गात अजितदादांना शुभेच्छा दिल्या. त्याचा व्हिडिओ सुप्रिया सुळे
यांनी ट्विट केला आहे.