स्थानिक
गांधी चौकामद्ये ट्रॅफिक पोलीस असताना देखील भर दिवसा झाली महिलेच्या पर्स मधून चोरी
ट्रॅफिक पोलीस नेमक या ठिकाणी उभे राहून काय करतात?
गांधी चौकामद्ये ट्रॅफिक पोलीस असताना देखील भर दिवसा झाली महिलेच्या पर्स मधून चोरी
ट्रॅफिक पोलीस नेमक या ठिकाणी उभे राहून काय करतात?
बारामती वार्तापत्र
बारामतीमद्ये कायम गजबजलेली चौक म्हणजे गांधी चौक आणि याच चौकामद्ये भर दिवसा एका महिलेच्या पर्स मधून चक्क १० हजार रुपये एका अज्ञात महिला चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक प्रकार डलाघ बल आहे.
बारामतीतील महिला ही काल (दि:१७) रोजी गांधी चौक येथील चंदुकाका सराफ या ठिकाणी खरेदी करण्यासाठी जात असताना. सदर महिला ही पैसे मोजत असताना तिच्या पर्स मद्ये हात घालून पैसे चोरून नेहल्याचा विडीओ सीसीटीव्ही कॅमेरेत केद झाला आहे. मात्र अद्यापही त्या महिला चोर चा तापस लागला नाही.. विशेष म्हणजे या मुख्य चौकात ट्रॅफिक पोलीस असताना देखील अशा घटना वारंवार घडत आहे. गांधी चौकमधील ट्रॅफिक पोलीस नेमक या ठिकाणी उभे राहून काय करतात असा प्रश्न उपस्थित राहीला आहे.