इंदापूर
आमदार गोपिचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर राज्यमंत्री भरणे व वैशाली नागवडे यानी दिले उत्तर.
पडळकर यांचे नाव न घेता म्हणाले आम्हाला कुणाला मोठे करायचे नाही..
आमदार गोपिचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर राज्यमंत्री भरणे व पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे यानी दिले उत्तर.
पडळकर यांचे नाव न घेता म्हणाले आम्हाला कुणाला मोठे करायचे नाही..
पवार साहेब हे परमेश्वराने दिलेली महाराष्ट्राला देणगी आहे.. साहेब हे सर्वसामान्याचे नेते आहेत… त्यांची ऊंची कुणाला मोजता येणार नाही…पहा क़ाय म्हणालेत नेमके राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
गोपीचंद पडळकर तुम्ही स्वतःहून कॉरनटाईन व्हा, अन्यथा राष्ट्रवादीच्या महिला तुम्हाला कम्पल्सरी कॉरनटाईन करतील अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दिलाय.