घाडगेवाडी सोसायटी चेअरमन पदी चंद्रकांत तुपे तर व्हा.चेअरमन पदी पुष्पा चव्हाण
निवडणूक बिनविरोध करण्यात आली.

घाडगेवाडी सोसायटी चेअरमन पदी चंद्रकांत तुपे तर व्हा.चेअरमन पदी पुष्पा चव्हाण
निवडणूक बिनविरोध करण्यात आली.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील घाडगेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड घाडगेवाडी या संस्थेच्या अध्यक्षपदी श्री चंद्रकांत विठ्ठल तुपे व उपाध्यक्षपदी सौ पुष्पा पोपटराव चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे माजी व्हाईस चेअरमन शरदराव तुपे व बारामती तालुका दुध संघाचे माजी संचालक रवींद्रजी घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली .
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक श्री गायकवाड साहेब यांनी काम पाहिले यावेळी रियल डेयरी व फॉर्चून डेयरी चे चेअरमन मनोजजी तुपे साहेब तसेच राजकुमार शेडगे सूर्यकांत काकडे पुंडलिक शिंदे सतीश चव्हाण संजय घाडगे सुभाष शिंदे सुदाम भांडवलकर पोपटराव चव्हाण आबासो चव्हाण अरुण देवकाते कुसुम फडतरे सुमन काटकर अशोक चव्हाण मोहनराव तुपे मोहन पवार रामचंद्र चव्हाण महेश तुपे जगन्नाथ चव्हाण जयवंत कोकरे अनिल घाडगे हरिषचंद्र शिंदे पोपट भगत संस्थेचे सचिव महादेव भगत व सहसचिव संदिप बारवकर हे उपस्थित होते.