मुंबई
घाबरू नका,देशात लॉकडाऊन लागणार नाही, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी!
आरोग्य व्यवस्थेची झोप उडाली आहे.
घाबरू नका,देशात लॉकडाऊन लागणार नाही, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी!
आरोग्य व्यवस्थेची झोप उडाली आहे.
मुंबई :प्रतिनिधी
कोरोना संसर्ग असाच वाढत राहिला तर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते, असे सांगितले जात होते. मात्र घाबरू नका, फक्त काळजी घ्या. लॉकडाऊन लागणार नाही, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेची झोप उडाली आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग असाच वाढत राहिला तर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते, असे सांगितले जात होते. मात्र घाबरू नका, फक्त काळजी घ्या. लॉकडाऊन लागणार नाही, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.