स्थानिक

चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी मिळवून दिला..

शहर पोलीस स्टेशन ची अतुलनीय कामगिरी.

चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी मिळवून दिला …..

शहर पोलीस स्टेशन ची अतुलनीय कामगिरी.

बारामती:वार्तापत्र
बारामती शहर पोलीस स्टेशन हददीत दिनांक २३/०८/२०२० रोजी पहाटे ०३.१५ वा चे सुमारास सलोख बिल्डींगचे दुसरे मजल्यावर समर्थनगर बारामती ता.बागमती जि. पुणे येथील श्री.महेश बापुराव जाधव याचे प्लॅटचे गैलरीतीतल दरवाजातुन बेडममधुन चोरटयाने प्रवेश कान फिर्यादी यांची आई झोपलेली असताना त्यांचे गळ्यातील मान्याचे १५ ग्रॅम वजनाचे मिनीगंटन घरफोडी चोरी करून नेले आहे.वगैरे मजकुराचे फिर्यादी बम्न गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील मो यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले हे करीत होते.

दाखल गुन्हयाचा तपास बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडुन सुरु करण्यात आला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक औदुबर पाटील.

यांनी स्टाफसह भेट दिली. घटनास्थळावरून माहीती संकलीत कम्न स्थानिक चौकशी करून पो.नि औदुबर पाटील यांनी दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची तपास पथकं तयार करुन यातील
अज्ञात चोरटयाचा शोध घेणेमाटी प्राप्त माहीतीच्या आधारे वरिष्टांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे आरोपीचा शोध घेणेकामी पथके रवना केली.

परंतु सदर गुन्हयामध्ये कोणत्याही प्रकार परिस्थिती जन्य, वस्तुजन्य व तांत्रिक पुरावा नसल्याने पोलीस पथकापुढे  मोठे आव्हान होते.तरी सदर गुन्हेयाचा तपासाच्या अनुषंगाने गोपनिय बातमिदारा मार्फत यातमी मिळाली की, शिवाजी चौक येथे चार ते पाच दिवसापुर्वी एक नविन पाल राहण्या करीता आले असुन सदर ठिकाणी मुलांची रात्रीच्या वेळी सारखी येजा असते. अम मागितल्याने आम्हाला आनखी जास्त संशय आल्याने सदर ठिकाणी मा.पोलीस निरीक्षक माो श्रीदुंबर पाटील सो तसेच म.पोनि शिद पोमई गंपले पोसई शेलार हे त्यांचे पथकासह अचानकपणे सदर टिकाणी रात्री जावुन पालाची झडती घेतली असता सदर टिकाणी एक पॅटरी व पुरुषाचे जफेट मिळुण आले ते घेवुन आम्ही फिर्यादी यांना दाखविले असता त्यांनी ते ओळखले व त्या चोरांचे असल्याचे सांगितल्यानं सदर ठिकाणा यमन इसम नामे आकाश संपत पवार वय २५ वर्षे रा. एस.टी.स्टॅण्ड पाठीमागे बारामती ता.बारामत जि.पुणे यास ताब्यात घेवुन पोलीसांनी पोलीसी खाक्या दाखविल्याने त्याने समर्थनगर मधील घरफोडी जबरी चोरी साथिदार नाम विक्या उर्फ हुक्या शिया काळं ग.फलटण ता.फलटण जि.साताग याचे मदतीने केले बाबत कबुली दिली असुन त्यानंतर सदर गुन्हयातील बागम गेलला मुददमला आरोपीत नाम आकाश संपत पवार वय २५ वर्षे रा. एस.टी.स्टॅण्ड पाठीमागे बारामती ता.बारामत जि.पुणे याचेकडुन तपासा दरम्यान १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण असलेला असा एकूण ७५,०००/- रू कि. मुददेमाल हस्तगत केला आहे.

फियांदी यांना गुन्हयातील जप्त मुददेमाल मिडीया समोर परत ताब्यात देत आहोत. तसेच अशा प्रकारचे गुन्हे घडल्यानंतर महीला वर्गानी घाबरून न जाता पोलीस आपले सुरक्षा करण्यासाठी सक्षम आहे. इतर दाखल गुन्हयातील जप्त केलेला मुददेमाल फिर्यादी यांच्या ताब्यात देण्याची तजबिज ठेवली आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस अधीक्षक श्री मिलींद मोहिते सो तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर मां, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री औदुंबर पाटील बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पी. आर.गंपले, श्री वाय.ए.शेलार, सहा. फौजदार संदिपान माळी, पो.ना.गोरवे,पो.कॉ. पोपट नाळे, सिध्देश्वर पाटील, राजेश गायक्याइ, अंकुश दळवी, मुहास लाटणे, दशरथ इंगोले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी, पोपट कोकाटे , अकयर शेख, उमेश गायकवाड यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram