जनावर चोरी गुन्हयातील फरार असलेला आरोपी ताब्यात : पुणे ग्रा. LCB पथकाची कामगिरी
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके सो. यांचे मार्गदर्शनाखाली

जनावर चोरी गुन्हयातील फरार असलेला आरोपी ताब्यात : पुणे ग्रा. LCB पथकाची कामगिरी
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके सो. यांचे मार्गदर्शनाखाली
क्राईम;बारामती वार्तापत्र
मा.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आदेशाने रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना, आज दिनांक१६ /९/२०२१ रोजी LCB टिमला वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. २४५/२०२० भादंवि क. ३७९,३४ प्रमाणे गुन्हयातील दिड वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी नामे * महादेव उर्फ भावड़या सुरेश जाधव वय २८ वर्ष धंदा मजुरी रा ढवळे मळा खांडज ता. बारामती जिल्हा पुणे वरील आरोपी हा पाहुणेवाडी परिसरात येणार आहे असे गोपनीय माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याची वैदयकिय तपासणी करुन त्यास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके सो. यांचे मार्गदर्शनाखाली ,स पो नि संदीप येळे,पो स ई शिवाजी ननावरे,पोहवा. अनिल काळे,पोहवा. रविराज कोकरे,पोना अभिजित एकशिंगे,पोना स्वप्निल आहिवळे यांनी केलेली आहे.