क्राईम रिपोर्ट

‘जामतारा वेबसिरीज पाहून प्रेरीत होवून अमेरीकेतील नागरीकांना फसवणुक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी व बंगल्याचे आवारात दारासमोर गांझाची शेती करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद’

सदर गुव्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री. मुजावर, नेम. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

‘जामतारा वेबसिरीज पाहून प्रेरीत होवून अमेरीकेतील नागरीकांना फसवणुक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी व बंगल्याचे आवारात दारासमोर गांझाची शेती करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद’

सदर गुव्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री. मुजावर, नेम. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हे करीत
आहेत.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

दिनांक १३/०५/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट, पो. स.ई.श्री.रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, महिला पो.स.ई.माधवी देशमुख, सहा.फौज. विजय पाटील, दत्तात्रय जगताप, पो.हवा. सुनिल जावळे, सुर्यकांत वाणी, प्रमोद नवले, मुकुंद अयाचित, विदयाधर निचीत, दत्तात्रय तांबे, पो.ना. सागर चंद्रशेखर, गुरू जाधव, पो.कॉ.बाळासाहेब खडके, पो.कॉ.प्रसन्न घाडगे, अक्षय नवले अक्षय जावळे, दगडु विरकर यांचे पयक मा.पोलीस अधीक्षक डॉ.श्री.अभिनव देशमुख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. विवके पाटील, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली पेट्रोलींग करीत असताना पो.नि. श्री. घनवट यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, श्री.कौशल जगदीश राजपुरोहीत यांचे मालकीचा असणारा मौजे वाकसाई लोणावळा येथील इंद्रायणी सोसायटी मधील प्लॉट नंबर १५ मध्ये असणारे सुरावत विल्ला नावाचे बंगल्यामध्ये इसम नामे – विनोद सुभाषचंद्र राय रा. एव्हरशाईन ग्लोबल सिटी, एम १९, विरार वेस्ट,ठाणे हा व त्याचे सहकारी हे कॉम्पुटर व मोबाईल सॉफटवेअरवरून व्हॉईसमेल पाठवून मलमइमं3 व गजमद या सॉफ्टवेअरचे माध्यमातुन इंटरनेटचा वापर
करून अमेरिकेतील लोकांची फसवणुक करून त्यातुन बेकायदेशिर रित्या हवालाकरवी पैसे जमा करीत आहेत अशी माहीती मिळाल्याने लागलीच स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदर ठिकाणी जावून रात्रीचेवेळी छापा टाकला असता इसम नामे १) अभिनव दिपक कुमार, रा. कन्हैया भैरव रेसीडेन्सी, १४१३, कनकिया, मीरा रोड, ठाणे, २) निनाद नंदलाल देवळेकर, रा. बिल्डींग नं. ९, शिवसुंदर कॉम्प्लेक्स, बदलापूर इस्ट, ठाणे, मुळगाव गुहागर, रत्नागिरी, जि. रत्नागिरी, ३) राकेश अरूण झा, रा. बी- ३०२, इमरल्ड हाईटस, प्लॉट नं. १४१७, मानसरोवर, नवी मुंबई ४) शंतनू शाम छारी, , रा. फलॅट नं. २०३. वी-२, गौरवसिटी, कनाकिया, मिरा रोड, मुंबई, ५) दीप प्रिन्स चक्रवर्ती, , रा. ४०३, साई सिटी कॉम्प्लेक्स, बस डेपो जवळ, ग्रीन व्हयु, नालासोपारा वेरट, ठाणे, ६) निलेश वेल्जी पटेल, , रा. फलॅट नं. ५११, सी विंग, सुर्याकुमार सोसायटी, खुरार गाव, मालाड इस्ट, मुंबई. ७) विनोद सुभाषचंद्र राय, रा. फलॅट नं. १०४, एम-१९ विंग, इव्हरशाईन ग्लोबल सिटी, विरार वेस्ट, ठाणे, ८) शाहीद शोएब खान, , रा. ३०१, एफ. विंग, शांतिनिकेतन कॉम्प्लेक्स, एस.के. स्टोन. मिरा भाईंदर, ठाणे, ९) इम्तेखाब निजामुद्दीन शेख, , रा.रूम नं. ५, गेट नं. ७, अजिमनगर, मालवणी, मालाड, मुंबई ९५. १०) गौरव देवेंद्र वर्मा, रा.फलॅट नं. डी-२, कल्पतरू सोसायटी, बोरीवली, मुंबई, ११) बावु राजू सिंग, रा. फलॅट नं. ४०५, निरव पार्क बिल्डींग, भारती पार्क, मॅग्नॉल्डचे समोर, मिरा रोड, ईस्ट, ठाणे, १२) विनायक धनराज उचेडर, रा. ठाकूर गाव, सिंग इस्टेट, विनायक सोसायटी, कांदीवली इस्ट, मुंबई, १३) अभिषेक संजय सिंग, रा. ए विंग १०२, साई विकास अपार्टमेंट, साईबावा नगर, मीरा रोड, ठाणे इस्ट,
१४) मोहम्मद झमा अख्तरहुरोन मिझी, रा. डी-००१, चंद्रेश छाया लोढा कॉम्प्लेक्स, लोढा रोड, मिरा रोड इस्ट, ठाणे, १५) शैलेश संजय उपादयाय, रा. खोली नं. २, कुरार गाव, मालाड इस्ट, मुंबई यांनी जुलै २०२० ते आजपर्यंत एकत्रीत संगनमताने मौजे वाकसाई लोणावळा येथील इंद्रायणी सोसायटी मधील प्लॉट नंबर १५ मध्ये असणारे सुरावत विल्ला नावाचे बंगल्यामध्ये इंटरनेट व संगणक तसेच मोबाईल फोन व सॉफ्टवेअरचा उपयोग करून युनायटेट स्टेटस् ऑफ अमेरिका येथील नागरिकांचा मोबाईल फोन नंबर, नांव व इतर माहिती बेकायदेशिर रित्या प्राप्त करून संकलित करून त्या माहितीच्या आधारे अमेरिकन नागरीकांना तुमचेवर कायदेशिर कारवाई केली जाईल असा खोटा व्हाईस मेल पाठवुन त्यांना घाबरवुन गिफ्टस् कुपन आरोपीना देण्यास भाग पाडले व स्वतःची आर्थीक प्राप्ती करून घेवून फिशींग केली आहे तसेच वरील नमुद आरोपी श्री. कौशल जगदीश राजपुरोहीत रा. लोणावळा याचे मालकीचा व सदया विनोद सुभाष राय रा. एव्हरशाईन ग्लोबल सिटी, एम १२ विरार वेस्ट ठाणे याचे ताब्यात असणारा सुरावत विल्ला नावाचे बंगल्याचे आवारात बेकायदा बिगर परवाना ४३० ग्रॅम वजनाची कि.रू. ६००० किंमतीची सात गांज्याचे झाडाची रखतःचे आर्थीक
फायदयाकरिता लागवड केली. म्हणुन लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पो.हवा.सुर्यकांत मारूती वाणी, नेम. स्था. गु.शा., पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.वि.क. ४१९, सह माहिती तंत्रज्ञान कायदा सन २००० चे कलम ६६(डी), ६६.७५ प्रमाणे सह एन.डी.पी.एस. १९८५ चे कलम ८(क),२०(ब)(ii),(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!