कोरोंना विशेष

जिल्हयात फौजदारी प्रक्रिया दंडसंहीतेचे कलम 144 ची मुदत 30 एप्रिलपर्यंत

नांदेड, दि. 13 :- जिल्हालदंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रीया दंडसंहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्व ये जिल्हायात मनाई आदेश 14 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्रीपासुन ते 30 एप्रिल 2020 रोजी मध्यिरात्री पर्यंत नांदेड जिल्ह्यात संपुर्ण नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात या कार्यालयाने यापुर्वी काढलेले प्रतिबंधात्मयक आदेश व अत्यािवश्यलक सेवा, शेती विषयक तसेच वेळोवेळी दिलेल्याा इतर बाबींसाठीची सुट जशास तशी अंमलात राहील, असे आदेश निर्गमीत केले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी वरील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोणातुन करावी. त्यालचप्रमाणे या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यशक्तीि, संस्थाद अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्तीे व्युवस्थाणपन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्याकत येईल व कारवाई करण्याणत येईल. या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या् कृत्यांईसाठी कुठल्याकही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्दत कुठल्यातही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. हे आदेश 13 एप्रिल रोजी जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी निर्गमित करण्याथत आला आहे.

शासनाने कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याीच्याज अनुषंगाने उपायोजनेचा एक भाग म्हकणुन मुख्या सचिव महाराष्ट्रव शासन यांचेकडील 13 एप्रिल 2020 अन्वये यापुर्वी दिलेले सर्व प्रकारचे आदेश, परिपत्रक, निर्देश 30 एप्रिल 2020 पर्यंत लागु राहतील असे अधिसूचित केले आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.

Related Articles

Back to top button