जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या हस्ते संभाजीनगर येथील सभामंडपाचे भूमिपूजन पडले पार.
योग्य पाठपुरावा करून जिल्हा परिषद निधीतून मंजूर केले काम.
जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या हस्ते संभाजीनगर येथील सभामंडपाचे भूमिपूजन पडले पार.
योग्य पाठपुरावा करून जिल्हा परिषद निधीतून मंजूर केले काम.
बारामती वार्तापत्र
माळेगाव बुद्रुक येथे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे (लाखे) यांच्या जिल्हा परिषद निधीतून मंजूर झालेल्या संभाजीनगर येथे सभामंडप करणे या पाच लक्ष रुपये किंमतीच्या कामाचे भूमिपूजन आज दि.24 ऑगस्ट रोजी रोहिणी तावरे यांच्या शुभहस्ते आणि शंकरराव तावरे,रविराज तावरे,कल्याण आबा तावरे, संभाजीनगरचे मंडळाचे अध्यक्ष व माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती,अमित तावरेपाटील ,सोमनाथ भोपळे,अशोक भापकर, रवींद्र सुतार, राजेंद्र जाधव,मोरे सर, मच्छिंद्र भोसले, झगडे नाना,नाना साळुंखे, यश तावरे,अप्पाराव खोटे, उदय जाधव,जगन्नाथ सोलंनकर,संतोष बोराटे, सुमित गिरी गोसावी, सागर चव्हाण, अभिजीत मुळीक, नामदेव सुरवसे, तेजस शिंदे,राहुल बोबडे, वसीम शेख,युवराज भोपळे यांच्या उपस्थितीत पार पडला.