महाराष्ट्र
जिल्ह्य़ात पुरवठा नियंत्रण कक्ष स्थापन
#अहमदनगर सर्वसामान्य वितरण व्यवस्थेअंतर्गत नागरीकांकडून प्राप्त तकारींचे विहित मुदतीत निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय #पुरवठा नियंत्रण कक्ष स्थापन. दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यत कार्यरत राहणार. दूरध्वनी क्रमांक 0241- 2320236