डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थाना ची तोडफोड करणाऱ्या वर कारवाई व्हावी: बुद्ध युवक संघटना ची मागणी.
मुबंई येथे राजगृह निवासस्थान ची तोडफोड.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थाना ची तोडफोड करणाऱ्या वर कारवाई व्हावी: बुद्ध युवक संघटना ची मागणी.
मुबंई येथे राजगृह निवासस्थान ची तोडफोड.
दादर मुंबई येथे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह हे निवासस्थान आहे. या ठिकाणी अज्ञात आरोपींनी तोडफोड केली.
वास्तविक राजगृह हे तमाम दलित,उपेक्षितांचे प्रेरणा ठिकाण आहे.हा हल्ला म्हणजे आंबेडकरी विचारांवर हल्ला आहे.
सदर घटनेने संपुर्ण दलित समाजात संतापाची लाट उसळली आहे.
या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असे निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदनावर विश्वास भोसले,रोहित लोंढे,सचिन खरात,संजय वाघमारे,संग्राम भोसले,नेहाल भोसले,विशाल घोडके,दादा सोनवणे,मदन खिल्लारे,सागर कुचेकर,अजिंक्य भोसले,सागर मोटे,मयुर भोसले,अजित भोसले,राजाभाऊ भोसले,बापु सोनवणे,सेहवाग सोनवणे,दत्तु मोहिते,दादा धोत्रे,विराज भोसले यांच्या सह्या आहेत.
सदर निवेदनाचा स्विकार पोलिस काॅन्स्टेबल निखील जाधव व नितिन चव्हाण यांनी केला.