आपला जिल्हा

दरोडयाच्या गुन्हयातील सुमारे तीन वर्षापासून फरार असलेला आरोपी ताब्यात : पुणे ग्रा. LCB पथकाची कामगिरी

सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन त्यास यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

दरोडयाच्या गुन्हयातील सुमारे तीन वर्षापासून फरार असलेला आरोपी ताब्यात : पुणे ग्रा. LCB पथकाची कामगिरी

सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन त्यास यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

बारामती वार्तापत्र क्राईम रिपोर्ट

मा.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आदेशाने रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना, आज दिनांक २२/१२/२०२० रोजी LCB टिमला यवत पोलीस स्टेशन गु.र.नं. १५७/२०१७ भादंवि क. ३९५ (पाहिजे आरोपी यादी क्र.११३२) प्रमाणे दरोडयाच्या गुन्हयातील तीन वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी नामे रमेश दगडू शिंदे वय ३४ वर्षे रा.पानीव ता.माळशिरस जि.सोलापूर हा बावडा अकलूज रोड येथे येणार असल्याची बातमी मिळालेवरून सदर ठिकाणी सापळा रचून तो पळून जात असताना त्यास पाठलाग करून ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन त्यास यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली
सपोनि. पृथ्वीराज ताटे,,पोहवा. महेश गायकवाड,,पोहवा. निलेश कदम,,पोहवा. सचिन गायकवाड,,पोना. गुरू गायकवाड,,पोना. सुभाष राऊत,,पोकॉ. अक्षय नवले यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!