दिलासाची बातमी बारामतीत काल एकुण १५ जण पाॅझिटीव्ह.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३७१० वर गेली आहे.
दिलासाची बातमी बारामतीत काल एकुण १५ जण पाॅझिटीव्ह.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३७१० वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (१०\१०\२०२०) एकूण rt-pcr नमुने 33. एकूण पॉझिटिव्ह- १०. प्रतीक्षेत ००. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -०४. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१५ त्यापैकी पॉझिटिव्ह -०५ कालचे एकूण एंटीजन ११. एकूण पॉझिटिव्ह-०० . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १०+०५=१५. शहर-०९ . ग्रामीण- ०६. एकूण रूग्णसंख्या-३७१० एकूण बरे झालेले रुग्ण-३२४६ एकूण मृत्यू– १०२.
काल बारामतीत झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत शिर्सूफळ येथील ४५ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील ५७ वर्षीय पुरूष, कसबा येथील ३१ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय पुरूष माऊलीनगर येथील ७२ वर्षीय पुरूष, कटफळ येथील ४२ वर्षीय पुरूष, कसबा येथील ४० वलर्षीय पुरूष, तांबेनगर येथील ४८ वर्षीय पुरूष, एमआयडीसीतील सोहम पार्क येथील ३९ वर्षीय महिला, काटेवाडी येथील २८ वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरीमध्ये झाालेल्या आरटीपीसीआर तपासणीत माळेगाव येथील ३१ वर्षीय महिला, करंजे गावठाण येथील ६२ वर्षीय पुूरूष, पवार हॉस्पिटल येथील ४३ वर्षीय महिला, जळोची, शिवाजीनगर येथील ४६ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.