दि. १७ रोजी प्रतिक्षेत असलेले व दिनांक १८ रोजी घेतलेल्या सर्व नमुन्यांमधे एकुण ९५ जण पाॅझिटीव्ह मिळाले आहेत.आकडा वाढतांना दिसत असल्याने बारामतीचे लाॅकडाऊन उघडणार का अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
एकूण बरे झालेले रुग्ण- 1290
दि. १७ रोजी प्रतिक्षेत असलेले व दिनांक १८ रोजी घेतलेल्या सर्व नमुन्यांमधे एकुण ९५ जण पाॅझिटीव्ह मिळाले आहेत.आकडा वाढतांना दिसत असल्याने बारामतीचे लाॅकडाऊन उघडणार का अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
एकूण बरे झालेले रुग्ण- 1290
बारामती वार्तापत्र
दिनांक 17/9/20 रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या 11 नमुन्यांपैकी सर्व नमुने निगेटिव्ह आलेले आहेत तसेच कालचे (18/09/20) एकूण rt-pcr नमुने 250. एकूण पॉझिटिव्ह- 46. प्रतीक्षेत 03. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. कालचे एकूण एंटीजन 127. एकूण पॉझिटिव्ह-35 . तसेच काल झालेल्या बारामती शहरातील ऍक्टिव्ह सर्वे मध्ये एकूण 71 जणांचे नमुने तपासले असता 14 रुग्ण एंटीजेन पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 46+35+14=95. शहर- 57 ग्रामीण- 38 एकूण रूग्णसंख्या-2587 एकूण बरे झालेले रुग्ण- 1290 एकूण मृत्यू– 60.
काल झालेल्या शासकीय तपासणीत काटेवाडी येथील ३७ वर्षीय पुरूष, सस्तेवाडी येथील ५२ वर्षीय पुरूष, लोणीभापकर येथील ५४ वर्षीय पुरूष, शिवनगर येथील ५१ वर्षीय पुरूष, एमआयडीसी येथील २२ वर्षीय पुरूष, २८ वर्षीय पुरूष, सोमेश्वरनगर येथील ३८ वर्षीय पुरूष, पिंपळी येथील ४६ वर्षीय पुरूष, माळेगाव बुद्रुक येथील ३५ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरूष, २८ वर्षीय पुरूष, ६८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
अंजनगाव येथील ३७ वर्षीय महिला, पणदरे येथील ५९ वर्षीय पुरूष, ६ वर्षीय मुलगी, रुई येथील २३ वर्षीय पुरूष, हरीकृपानगर येथील ५० वर्षीय महिला, वंजारवाडी येथील ५९ वर्षीय महिला, कन्हेरी येथील २५ वर्षीय पुरूष, मुढाळे येथील ४५ वर्षीय पुरूष, पोलिस कॉलनी येथील ३० वर्षीय पुरूष, निरा येथील ४२ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
मुढाळे येथील ३५ वर्षीय महिला, महादेव मळा येथील ४८ वर्षीय पुरूष, सिकंदरनगर येथील ३२ वर्षीय पुरूष, १३ वर्षीय मुलगा, ७ वर्षीय मुलगा, ३२ वर्षीय पुरूष, २७ वर्षीय महिला, कसबा येथील ३७ वर्षीय पुरूष, २२ वर्षीय महिला, जामदार रोड येथील २२ वर्षीय पुरूष, भिगवणचौक येथील ६० वर्षीय महिला, कोऱ्हाळे बुद्रुक येथील २० वर्षीय युवती, ३५ वर्षीय पुरूष, निरावागज येथील २२ वर्षीय महिला, ७५ वर्षीय महिला, अमराई येथील ८५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
काटेवाडी येथील ५० वर्षीय पुरूष, ५० वर्षीय पुरूष, सूर्यनगरी येथील १० वर्षीय मुलगी, ३० वर्षीय पुरूष, विवेकानंदनगर येथील ३० वर्षीय पुरूष, अशोकनगर येथील २९ वर्षीय महिला, मासाळवाडी येथील ३२ वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील ७० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
काल बारामतीतील दोन खासगी प्रयोगशाळांमध्ये झालेल्या तपासणीत ६ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या संशयितांच्या नमु्न्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पणदरे येथील ४८ वर्षीय पुरूष, ५० वर्षीय पुरूष, बारवनगर, अंजनगाव येथील येथील ७६ वर्षीय पुरूष, बांदलवाडी येथील ३२ वर्षीय पुरूष, २६ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
खांडज येथील ३५ वर्षीय पुरूष, वंजारवाडी येथील ५५ वर्षीय पुरूष, मळद येथील ४६ वर्षीय महिला, आमराईतील डॉ. आंबेडकर वसाहत येथील २८ वर्षीय महिला, जळोची येथील दाते फडतरे वस्ती येथील ६७ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
टीसी कॉलेज नजिक गौतमनगर येथील २४ वर्षीय महिला, सपनानगर, गुरुदत्त बिल्डींग येथील ६५ वर्षीय महिला, देसाई इस्टेट, सिध्दीविनायक बिल्डींग येथील ४५ वर्षीय पुरूष, सिध्देश्वर गल्ली येथील ६५ वर्षीय महिला, त्रिमुर्तीनगर, इस्कॉन मंदिराशेजारी येथील २८ वर्षीय पुरूष, स्वामी समर्थ अपार्टमेंट, सूर्यनगरी येथील ४१ वर्षीय महिला या रुग्णांचा समावेश आहे.