देऊळगाव रसाळ मध्ये १७ पिठ गिरणीचे वाटप
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश वाबळे यांनी केले.

देऊळगाव रसाळ मध्ये १७ पिठ गिरणीचे वाटप
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश वाबळे यांनी केले.
बारामती वार्तापत्र
देऊळगाव रसाळ मध्ये जिल्हा परिषदेमार्फत महिला व बालकल्याण विभागातर्फे सन २०२०-२०२१ विशेष घटक योजना अंतर्गत १७ पिठ गिरणीचे वाटप करण्यात आले. यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल वाबळे, बारामती तालुक्याचे पंचायत समितीचे माजी उप सभापती दत्तात्रय लोंढे, बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दादासाहेब जराड, देऊळगाव रसाळ चे सरपंच सौ वेशाली वाबळे, उपसरपंच दत्तात्रय वाबळे, सदस्य सल्लाउद्दिन इनामदार, सदस्य सौ. सुनंदा उदावंत, ग्रामसेवक सोनाली जाधव, परवेक्षिका समशाद इनामदार, दे. रसाळ येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंद रसाळ, विशेष प्रयत्न करणारे विकास लोंढे, ह. भ. प. हनुमंत बाळासो वाबळे महाराज, माजी उप सरपंच शिरीषकुमार वाबळे, मकरंद ग वाबळे, दिपक प.वाबळे, सामाजिक कार्यकर्ते विजय भिसे, देऊळगाव रसाळ वि. का. स. सो. विद्यमान संचालक मन्सुर भाई इनामदार,अमोल बाबुराव वाबळे, माजी सरपंच बाळू इनामदार सोसायटीचे माजी चेअरमन भगवान रसाळ, लक्ष्मण भिसे, सुरेश भिसे, रोहिदास भिसे, राहुल भिसे, राजू कल्याण भिसे, भारत भिसे, माचींद्र लोंढे, बाळासो राऊ वाबळे व सर्व लाभार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश वाबळे यांनी केले.