कोरोंना विशेष
दौंड च्या ग्रामीण भागात आज नऊ नवे रूग्ण सापडले.
१२ जणांमध्ये ७ पुरुष व ५ महिलांचा समावेश आहे.
दौंड च्या ग्रामीण भागात आज नऊ नवे रूग्ण सापडले.
१२ जणांमध्ये ७ पुरुष व ५ महिलांचा समावेश आहे.
बारामती वार्तापत्र
दौंड शहरात कोरोना संसर्गाचे तांडव आज ही कायम राहिले. आज प्राप्त झालेल्या अहवालात आहे १४ ते ८२ वयोगटातील १२ व्यक्तींचा कोरोना अहवाल पाँझिटिव्ह आला.
उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी ही माहिती दिली. काल (ता. २७ ) शहरातील कोरोना बाधीत व्यक्तिच्या संपर्कातील ७३ व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली.७६ पैकी १२ व्यक्तींचा अहवाल पाँझिटिव्ह आला तर उर्वरित ६० जण निगेटिव्ह आले आहेत.
१२ जणांमध्ये ७ पुरुष व ५ महिलांचा समावेश आहे. दरम्यान दौंड च्या ग्रामीण भागात आज नऊ नवे रूग्ण सापडले. यामध्ये शहरातील विविध भागातील १२ व्यक्तींची भर पडली. आज दिवसभरात २१ रूग्ण सापडले आहेत.