नागरिकांनो सावधान रुग्णसंख्या वाढू लागली,बारामतीत काल एकुण ३० जण कोरोना संक्रमीत.
बारामती एकुण रुग्ण संख्या ३९९७ झाली आहे
नागरिकांनो सावधान रुग्णसंख्या वाढू लागली,बारामतीत काल एकुण ३० जण कोरोना संक्रमीत.
बारामती एकुण रुग्ण संख्या ३९९७ झाली आहे
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (२२\१०\२०२०) एकूण rt-pcr नमुने १३६. एकूण पॉझिटिव्ह-१६ . प्रतीक्षेत ०२. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -०१. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -०० त्यापैकी पॉझिटिव्ह -००. कालचे एकूण एंटीजन ६३ . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१४ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १६+१४=३०. शहर-१० . ग्रामीण- २९. एकूण रूग्णसंख्या-३९९७ एकूण बरे झालेले रुग्ण- ३७७१ एकूण मृत्यू– १०९.
शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सूर्यनगरी येथील 28 वर्षीय महिला, सांगवी येथील 27 वर्षीय महिला, बांदलवाडी येथील 20 वर्षीय महिला, कांबळेश्वर येथील 24 वर्षीय महिला, सांगवी येथील 45 वर्षीय महिला, 75 वर्षीय महिला, 21 वर्षीय महिला, 47 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 48 वर्षीय पुरुष, येथील 21 वर्षीय पुरुष, सस्तेवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथील 65 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, आठ वर्षीय महिला, सांगवी येथील 33 वर्षीय महिला, बांदलवाडी येथील 8 वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे
बारामती येथे तपासलेल्या रॅपिड तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सांगवी येथील 57 वर्षीय महिला, मोतानगर येथील 46 वर्षीय महिला, सांगवी येथील 25 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 54 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 27 वर्षीय पुरुष, मेडद येथील 43 वर्षीय महिला, मदनवाडी येथील 45 वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड तपासणीत आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये धुमाळवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, घाडगेवाडी येथील 68 वर्षीय पुरुष, अवधूतनगर येथील 35 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय पुरुष, शरदनगर, तांदूळवाडी येथील 35 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीत शिवनगर माळेगाव येथील 38 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.