नागरिकांनो सावधान रुग्णसंख्या वाढू लागली,बारामतीत काल एकुण 54 जण कोरोना संक्रमीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5007 वर गेली आहे.
नागरिकांनो सावधान रुग्णसंख्या वाढू लागली,बारामतीत काल एकुण 54 जण कोरोना संक्रमीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5007 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (30/11/20) एकूण rt-pcr नमुने 217. एकूण पॉझिटिव्ह-35 . प्रतीक्षेत 09. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -14 त्यापैकी पॉझिटिव्ह -05. कालचे एकूण एंटीजन 132 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-14 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 35+05+14=54. शहर-29 . ग्रामीण- 25. एकूण रूग्णसंख्या-5007 एकूण बरे झालेले रुग्ण- 4500 एकूण मृत्यू– 128.
काल बारामतीत झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मुरूम येथील 55 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, सातव चौक येथील 25 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 39 वर्षीय पुरुष, सावळ येथील 55 वर्षीय पुरुष, शारदानगर येथील 14 वर्षीय मुलगा, 16 वर्षीय मुलगा, 49 वर्षीय पुरुष, जळोची येथील 38 वर्षीय पुरुष, मारवाड पेठ येथील 24 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
कल्याणीनगर येथील 36 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील तीस वर्षीय पुरुष, कल्याणीनगर येथील बारा वर्षीय मुलगी, गुणवडी येथील 23 वर्षीय पुरुष, कल्याणी कॉर्नर येथील सहा वर्षीय मुलगा, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 21 वर्षीय महिला, खंडोबाची वाडी येथील दहा वर्षीय मुलगी, सदोबाची वाडी येथील 51 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
कसबा येथील 54 वर्षीय महिला, रुई येथील 36 वर्षीय पुरुष, बारामती ऍग्रो शेजारील 66 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगा, 42 वर्षीय महिला, खंडोबानगर येथील 57 वर्षीय पुरुष, शिवनगर येथील 56 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथील 47 वर्षीय महिला, बयाजीनगर येथील 47 वर्षीय पुरुष, निरावागज येथील 50 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 67 वर्षीय पुरुष, जळोची येथील 21 वर्षीय पुरुष, जळोची येथील 49 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 25 वर्षीय पुरुष, बुरूडगल्ली येथील 45 वर्षीय महिला, देसाई इस्टेट येथील 52 वर्षीय महिला यांचा यामध्ये समावेश आहे.
काल शासकीय रॅपिड अँटीजेन चाचणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्त मध्ये बारामती शहरातील 25 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला सूर्यनगरी येथील 38 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 19 वर्षीय युवती, वाणेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, बारामती येथील 43 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मळद येथील 62 वर्षीय पुरुष शेरेचीवाडी बाहुबळी येथील 82 वर्षीय पुरुष राजबाग काळखैरेवाडी येथील 41 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत
बारामतीत काल पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये माळेगाव येथील 55 वर्षीय पुरुष तांबे नगर येथील 44 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.