निरावागज ग्रामपंचायत उपसरपंच पदी सचिन शिवाजी देवकाते यांची बिनविरोध निवड
माजी ज़िल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्री विश्वासराव देवकाते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
निरावागज ग्रामपंचायत उपसरपंच पदी सचिन शिवाजी देवकाते यांची बिनविरोध निवड
माजी ज़िल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्री विश्वासराव देवकाते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
बारामती वार्तापत्र
निरावागज ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री सचिन उर्फ सुनील शिवाजी देवकाते यांची बिनविरोध निवड झाली आधीचे उपसरपंच श्री संगरामसिंह विश्वासराव देवकाते यांचा कार्यकाळ संपल्याने ही निवड माजी ज़िल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्री विश्वासराव देवकाते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यावेळी दि माळेगांव सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री मदन नाना देवकाते, श्री गुलाबराव आप्पा देवकाते.
माजी संचालक श्री राजाभाऊ देवकाते, श्री बाळूअण्णा देवकाते, माजी सरपंच श्री गणपत आबा देवकाते, श्री सोनबा भोसले, सरपंच सौ. विद्या भोसले, माजी उपसरपंच श्री संग्रामसिंह देवकाते, श्री हेमंत देवकाते, श्री जगदीश दादा देवकाते, श्री सागर दादा देवकाते, श्री बापूराव देवकाते, श्री विठ्ठल देवकाते, श्री रोहित देवकाते, श्री काशिनाथ भोसले, सौ सुनीता कुंभार, सौ पल्लवी देवकाते, सौ उज्वला देवकाते, श्री प्रल्हाद डोंबाळे, श्री प्रमोद देवकाते, श्री प्रसाद देवकाते, श्री महेश डोंबाळे, श्री अमोल डोंबाळे ग्रामसेवक श्री भिवाजी काळे
व इतर सर्व मान्यवर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.