महाराष्ट्र

पत्रकार बंधूना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

६०व्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत आपल्या जीवाची पर्वा न करता योग्य माहिती लोकांपर्यंत पुरविणाऱ्या राहुरी येथील पत्रकार बंधूना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पत्रकार परिषदेत कोरोना संदर्भात माहिती देऊन येणाऱ्या काळात जिल्ह्यातील औद्योगिक वाटचालीचा आढावा घेतला प्राजक्त तनपुरे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!