प्रशासनाच्या वतीने संविधान दिन साजरा
कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
बारामती वार्तापत्र
संविधान दिनानिमित्त आज तहसिल कार्यालयात तहसिलदार विजय पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार महादेव भोसले, तसेच तहसिल कार्यालय व इतर कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.