स्थानिक
प्रहरी सैनिक कॅन्टीन चे उद्घाटन संपन्न

प्रहरी सैनिक कॅन्टीन चे उद्घाटन संपन्न
बारामती वार्तापत्र
सैनिक कॅन्टीन नवी दिल्ली अंतर्गत माजी सैनिक दादासाहेब कोळी यांच्या प्रहरी सैनिक कॅन्टीन अवचट ईस्टेट पाटस रिंग रोड सह्याद्री आयकॉन बारामती येथे माननीय श्री संभाजी माने अध्यक्ष सह्याद्री सोशल फाउंडेशन बारामती सामाजीक कार्यकर्ते तसेच मेडद चे माजी सरपंच माननीय श्री अर्जुन नाना यादव यांच्या संयुक्तरित्या शुभ हस्ते व काही मान्यवरांच्या उपस्थितीत आज दिनांक 25/12/2024 रोजी संपन्न झाले.
सैनिक कॅन्टीन दिल्ली येथून अत्यंत दर्जेदार किराणा कॉस्मेटिक जनरल स्टेशनरी व घरगुती वापरावाच्या विविध वस्तू फायदेशीर दरात उपलब्ध आहेत या सेवेचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे मनोगत व्यवस्थापक स्नेहांकित (बंटी) कोळी यांनी व्यक्त केले.
प्राचार्य गिरीश महाले यांनी उपस्थितांचे आभार मानले.