स्थानिक
फुलबाजार सुरू झाल्याने फूल उत्पादक शेतकरी शेतामध्ये.
तीन महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा फुल शेती मशागत करण्यास सुरुवात.

फुलबाजार सुरू झाल्याने फूल उत्पादक शेतकरी शेतामध्ये.
तीन महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा फुल शेती मशागत करण्यास सुरुवात.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन झाल्याने फूल बाजारही बंद करण्यात आले होते त्याचबरोबर मंदिर बंद असल्याने आणि लग्नसराई बंदी असल्याने फुलांना मागणी पूर्णपणे घटली होती त्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांनी गुलछडी चे मुळे सोडूनच दिले होते त्यातच आता काही दिवसापासून फुलबाजार सुरू झाल्याने शेतकरी शेतामध्ये दिसू लागला आहे गुलछडी च्या मळ्याची मशागत करणे तसेच स्वच्छता करून फुले तोडणी शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.