बापरे ; कोरोनाचा कहर,एकाच दिवसात चार जणांचा मृत्यू ! तर बारामतीत काल एकुण 255 जण कोरोना संक्रमीत.
आजपर्यंत एकुण 9008 कोरोना बाधीत.

बापरे ; कोरोनाचा कहर,एकाच दिवसात चार जणांचा मृत्यू ! तर बारामतीत काल एकुण 255 जण कोरोना संक्रमीत.
आजपर्यंत एकुण 9008 कोरोना बाधीत.
बारामती वार्तापत्र
शासकीय rt-pcr 555 नमुन्यामधून 141 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 170 rt-pcr रुग्णांपैकी 62 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 125 नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह 52 रुग्ण आहेत.
शहरातील 156 तर ग्रामीण भागातील 99 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
काल बारामती मध्ये झालेल्या विविध तपासण्यांमध्ये साळुबा वस्ती मुरूम येथील 40 वर्षीय पुरुष, कामगार वस्ती मळद येथील 22 वर्षीय पुरुष, मळद येथील 75 वर्षीय महिला, बहाणपुर येथील एक 40 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, 18 वर्षीय मुलगा, झारगडवाडी येथील 70 वर्षीय महिला, तांबेनगर येथील 51 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 51 वर्षीय महिला, प्रगतीनगर येथील 34 वर्षीय पुरुष, टीसी कॉलेज रोड येथील शिवाजी नगर गणपती मंदिरा शेजारी 36 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
घाडगेवस्ती गावडेवस्ती येथील 60 वर्षीय महिला, माऊलीनगर येथील 62 वर्षीय पुरुष, दशरथनगर येथील 65 वर्षीय महिला, देसाई इस्टेट जिल्हा परिषद शाळा येथील 52 वर्षीय महिला, सांगवी पाटील वस्ती रोड येथील 45 वर्षीय महिला, बहाणपुर पाटस रोड येथील 26 वर्षीय महिला, लोणी भापकर येथील 37 वर्षीय महिला, माळेगाव ढगाई नगर येथील 36 वर्षीय पुरुष, समर्थनगर येथील 35
वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. डोर्लेवाडी गावठाण येथील 22 वर्षीय पुरुष, समर्थनगर येथील 45 वर्षीय पुरुष, येथील 60 वर्षीय महिला, डोर्लेवाडी येथील 42 वर्षीय महिला, साईनगर येथील 23 वर्षीय महिला, मोतीबाग येथील 26 वर्षीय महिला, गुणवडी ग्रामपंचायत येथील 23 वर्षीय पुरुष, पिंपळी येथील 40 वर्षीय पुरुष, मुढाळे येथील 65 वर्षीय पुरुष, सायली हिल येथील 32 वर्षीय पुरुष, जोगवडी येथील 28 वर्षीय महिला, सायली हिल येथील 21 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
अशोक नगर येथील एकूण 50 वर्षीय महिला, काटेवाडी येथील 24 वर्षीय महिला, सोनवडी सुपे येथील 44 वर्षीय पुरुष, बारा वर्षीय महिला, दहा वर्षीय मुलगा, मळद येथील 21 वर्षीय पुरुष, खत्री पार्क देसाई इस्टेट येथील 15 वर्षीय मुलगा, शिर्राफळ येथील 56 वर्षीय महिला, खत्री पार्क देसाई इस्टेट येथील 38 वर्षीय महिला, मुरूम साळुबा वस्ती येथील 63 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सायली हिल येथील 51 वर्षीय पुरुष, 41 वर्षीय पुरुष,बारामती ॲग्रो येथील 45 वर्षीय पुरुष, झारगडवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, खांडज बर्गे वस्ती येथील 34 वर्षीय महिला, बहाणपुर येथील 42 वर्षीय पुरुष, मोरगाव रोड नेपतवळण येथील 34 वर्षीय पुरुष, पिंपळी येथील 35 वर्षीय पुरुष, क्लासिक येथील 57 वर्षीय महिला, जळोची चव्हाण इको पार्क येथील 28 वर्षीय महिला, पिंपळी येथील 5 वर्षीय मुलाचा समावेश आहे.
खंडोबानगर येथील 43 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 50 वर्षीय पुरुष, संघवी भिगवन रोड येथील 53 वर्षीय पुरुष, बांदलवाडी पोद्दार स्कूल शेजारी 32 वर्षीय महिला, सिकंदरनगर मोरगाव रोड येथील 40 वर्षीय महिला, सूर्यनगरी बारामती करण कॉम्प्लेक्स येथील 43 वर्षीय महिला, भैय्या वस्ती येथील 26 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, कुरणेवाडी येथील 27 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. शारदानगर येथील 42 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी बारामती पाण्याच्या टाकी शेजारी 22 वर्षीय पुरुष, खराडे वाडी येथील 50 वर्षीय महिला, सस्तेवाडी होळ येथील 45 वर्षीय महिला, तांबेनगर येथील 40 वर्षीय महिला, दादा पाटीलनगर तांदुळवाडी येथील 52 वर्षीय महिला, पणदरे हायस्कूल शेजारी 56 वर्षीय पुरुष, बारामती शहर पोलीस स्टेशन येथील 25 वर्षीय पुरुष, बाबुर्डी वाडी येथील 38 वर्षीय
महिला, सोमेश्वरनगर वाणेवाडी येथील 22 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 11208 आहे तर बरे झालेले रुग्ण 9008 व एकूण मृत्यु 176 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा.अनावश्यक गर्दी टाळा