बारामतीकरांना दिलासा…आज एकुण ५५ पाॅझिटीव्ह.हा आकडा पहाता बारामतीतले सर्व व्यवहार उद्यापासुन सुरळीत सुरु होणार..??
बारामती शहरा व तालुक्यातील एकूण बरे झालेले रुग्ण संख्या - 1391
बारामतीकरांना दिलासा…आज एकुण ५५ पाॅझिटीव्ह.हा आकडा पहाता बारामतीतले सर्व व्यवहार उद्यापासुन सुरळीत सुरु होणार..??
बारामती शहरा व तालुक्यातील एकूण बरे झालेले रुग्ण संख्या – 1391.
बारामती वार्तापत्र
कालचे (19/09/20) एकूण rt-pcr नमुने 223. एकूण पॉझिटिव्ह- 21. प्रतीक्षेत 19. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. कालचे एकूण एंटीजन 99. एकूण पॉझिटिव्ह-34 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 21+34=55. शहर- 30 ग्रामीण- 25 एकूण रूग्णसंख्या-2642 एकूण बरे झालेले रुग्ण- 1391 एकूण मृत्यू– 63.
बारामतीतील शासकीय तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये गुनवडी येथील ४९ वर्षीय महिला, डोर्लेवाडी येथील २३ वर्षीय महिला, सावंतवस्ती येथील २४ वर्षीय पुरूष, बारामतीतील ५५ वर्षीय पुरूष, एकतानगर येथील १० वर्षीय मुलगी, जळोची येथील ९२ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
कसबा येथील ५८ वर्षीय महिला, १७ वर्षीय मुलगा, लाटे येथील ४० वर्षीय मुलगा, इंदापूर रोड येथील ५६ वर्षीय महिला, गुनवडी येथील ४५ वर्षीय पुरूष, साळुंखेनगर येथील ४३ वर्षीय महिला, गुनवडी येथील ३० वर्षीय पुरूष, होळ येथील ५८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
गुनवडी येथील ३२ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील ५५ वर्षीय महिला, गुनवडी येथील ६१ वर्षीय पुरूष, जामदार रोड येथील ३६ वर्षीय महिला, मुरूम येथील ५० वर्षीय महिला, मळद येथील ४७ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
शासकीय अॅंटीजेन तपासणीत माळीमळा येथील ३४ वर्षीय पुरूष, साळवेनगर येथील ४१ वर्षीय पुरूष, ३४ वर्षीय महिला, ९ वर्षीय मुलगी, समर्थनगर येथील ४५ वर्षीय महिला, गुनवडी येथील ४३ वर्षीय पुरूष, बारामतीतील २६ वर्षीय पुरूष, चिमणशहा मळा येथील ३० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
सहयोग सोसायटी येथील ५० वर्षीय महिला, तांबेनगर येथील ४६ वर्षीय पुरूष, सूर्यनगरी येथील ३१ वर्षीय पुरूष, पतंगशहानगर येथील ५२ वर्षीय महिला, प्रबुध्दनगर येथील ७ वर्षीय मुलगा, संभाजीनगर येथील ५२ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
तर बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या कोरोना रॅपीड अॅंटिजेन नमुन्यांमध्ये खांडज, विठ्ठलवाडी येथील २५ वर्षीय पुरूष, शिवनगर पैठणकर वस्ती येथे ६५ वर्षीय पुरूष, २४ फाटा, निरावागज येथील २६ वर्षीय महिला, खताळपट्टा येथील ४९ वर्षीय पुरूष, शिवनगर येथील ३६ वर्षीय महिला, ३६ वर्षीय पुरूष, १२ वर्षीय मुलगा, माळेगाव येथील ४० वर्षीय पुरूष, शिरष्णे येथील ६२ वर्षीय पुरूष, शिवनगर येथील ७ वर्षीय मुलगी व चव्हाण वस्ती, फलटण रोड येथील ३० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश
बारामतीतील कोरोना चाचणी तपासणीत सणसर येथील ६५ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळला आहे.